क्राईम - गुन्हे

चोरीला गेलेला मिनीट्रक अकोल्यात सापडला

जळगाव : प्रतिनिधी - शहरातील गिताईनगर भागातून दि.21 ऑगस्ट रोजी मिनीट्रक चोरीला गेला होता. याप्रकरणी शनीपेठ पोलीस स्थानकात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. Read more