आम्ही कोण?

मित्रांनो,
जळगाव जिल्ह्यात जे जे घडते ते सारे काही इंटरनेटच्या माध्यमातून जगाला उपलब्ध करावे हे ध्येय समोर ठेवून  ‘जळगाव लाईव्ह’  हे न्यूज पोर्टल सुरू केले आहे. राज्य शासनाने सर्वोत्कृष्ट न्यूज पोर्टलचा तृतीय पुरस्कार देऊन आमचा गौरव केला आहे. हे न्यूज पोर्टल  शेखर पाटील (http://shekharpatil.com) यांनी विकसित केले आहे. कृपया पोर्टलला नियमित भेट द्या आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.

(जळगाव न्यायक्षेत्राच्या अंतर्गत)