अमळनेर (प्रतिनिधी)- येथील संत सखाराम महाराज पालखी उत्सव सोहळा आज सकाळपासून ढोल ताशांच्या गजरात सुरु झाला आहे.
सविस्तर वाचा »अमळनेर- सरपंच अनिल अंबर पाटील व ग्रामसेवकांसहित इतर कर्मचार्यांवर दाखल अँट्रॉसिटीचा गुन्हा अखेर पोलिसांनी न्यायालयात फायनल रिपोर्ट पाठवून रद्द केला आहे.
सविस्तर वाचा »अमळनेर (प्रतिनिधी)- संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणार्या रथोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
सविस्तर वाचा »अमळनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिरसाळे बुद्रूक येथे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
सविस्तर वाचा »अमळनेर- येथील नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षकांना मुख्याधिकारी यांनी आज सिलबंद आलेल्या निविदा फोडल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी निलंबित केले आहे.
सविस्तर वाचा »अमळनेर – नवग्रह मंदिरात वाडी संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या हस्ते १९ व २० मे रोजी नवग्रह प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.
सविस्तर वाचा »अमळनेर (प्रतिनिधी) – माजी आ.डॉ.बी.एस. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोंढवे गावात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस शाखेची स्थापना करण्यात आली.
सविस्तर वाचा »
अमळनेर (प्रतिनिधी) – निम्न तापी पाडळसे प्रकल्पावर महाराष्ट्रात प्रथमच ‘टेलीबेल्ट’ मशिनचा वापर सुरु करण्यात आल्याने प्रस्तंभ व सांडव्याच्या कॉंक्रीटीकरण कामास वेग आला आहे.
सविस्तर वाचा »अमळनेर (प्रतिनिधी) -प्रतिपंढरपूर असलेल्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचे मान्यवरांच्या उपस्थितीत अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर स्तंभारोपण व ध्वजारोहण करण्यात आले.
सविस्तर वाचा »अमळनेर (प्रतिनिधी) – येथील गांधलीपुरा भागात काल रात्री झालेल्या तलवार हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
सविस्तर वाचा »