पहूरला पांढरेंच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

पहूरला पांढरेंच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

पहूर, ता. जामनेर- सिंचन घोटाळा उघडकीस आणणारे अभियंता विजय पांढरे यांच्याविषयी अपशब्द वापरणारे नबाब मलिक यांचा निषेध करत पांढरे यांचे समर्थन करण्यासाठी येथे आज सायंकाळी भव्य मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर वाचा »

दादांना अटक करण्यामागे राजकीय षडयंत्र

जिल्ह्यातील इतर समस्या व घोटाळ्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विरोधकांसह सत्ताधार्‍यांना वेळ नाही. कारण फक्त दादांचे राजकीय वर्चस्व संपाव यासाठीच प्रयत्न सुरू आहे.

सविस्तर वाचा »

घाणीचे साम्राज्य नष्ट होणार काय?

जळगाव- येथील रामेश्‍वर कॉलनी, मेहरूण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी साचलेले डबके व नाल्या यामुळे डांसाची संख्या वाढली आहे.

सविस्तर वाचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.