पहुरकरांच्या पाण्यासाठी विकले दागिने !

पहुरकरांच्या पाण्यासाठी विकले दागिने !

पहुर ता.जामनेर- नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या शोभा अरविंद देशमुख यांनी स्वत:चे श्रीधन विकून टँकरमधुन पाणी टाकून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले. तसेच काही प्रमाणात का होईना पाणी टंचाई निवारणासाठी यशस्वी प्रयत्न केला आहे.

सविस्तर वाचा »

सालदार रोजीरोटीच्या प्रतिक्षेत

धानोरा ता.चोपडा – दुष्काळाच्या परिस्थितीमुळे शेतकरी यंदा बेजार आहेत. त्यामुळे परिसरातील सालदारांना शेतकर्‍यांकडून नव्या वर्षातील करारासाठी बोलावणे आलेले नाही.

सविस्तर वाचा »

वन्य प्राण्यांसाठी स्वखर्चाने पाणी

भुसावळ (प्रतिनिधी) – दुष्काळी स्थितीमुळे वनविभागातही वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. त्यामुळे कुर्‍हे वनव्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी स्वखर्चाने वनक्षेत्रातील तीन पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकले.

सविस्तर वाचा »

युवा जलक्रांती अभियानास प्रारंभ

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील डॉ. नि. तु. पाटील यांच्या जलक्रांती अभियानास आज सकाळापासून प्रारंभ झाला आहे. यात आमदार संजय सावकारे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक युवराज लोणारी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

सविस्तर वाचा »

वाघूर धरणाच्या भिंतीवर जाळीचे पिचींग

वाघूर धरणाच्या भिंतीवर जाळीचे पिचींग

जळगाव-जाळीच्या पिचींगचा पहिला प्रयोग जळगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वाघूर धरणाच्या भिंतीवर राबवण्यात येत आहे.

सविस्तर वाचा »

वाढत्या तापमानामुळे केळी बागा करपल्या

धानोरा ता.चोपडा-चढ्या तापमानामुळे नागरिकांचे घराबाहेर निघणे दुरापास्त झाले असतांनाच याचा या वाढत्या उष्ण झळांचा फटका शेतीपिकांनाही बसू लागला आहे.

सविस्तर वाचा »

उद्या युवा जलक्रांती अभियान

उद्या युवा जलक्रांती अभियान

भुसावळ- भुसावळकर जनतेच्या मनातील खदखद रस्त्यावर आणण्यासाठी युवा जलक्रांती अभियानाच्या माध्यमातून डॉ. नि.तु. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

सविस्तर वाचा »

पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन

अमळनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील शिरसाळे बुद्रूक येथे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

सविस्तर वाचा »

वादळग्रस्तांना आ.चौधरी यांची भेट

रावेर (प्रतिनिधी)- मोहमांडली तिड्या या गावांना अवकाळी वादळ व गारपीटमुळे परिसरातील घरांवरील पत्रे उडून आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कळताच आ.शिरीष चौधरी यांनी या गावांची पाहणी करण्यासाठी धाव घेतली.

सविस्तर वाचा »

शहरात उद्यापासून पाणी अडवा मोहीम

जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेतर्फे शहरात पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम काल दि.१९ पासून राबविण्यात येणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले होते मात्र कार्यकर्त्यांच्या प्रतिसादाअभावी ही मोहीम उद्या दि. २१ पासून सुरू करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 6912345...102030...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.