भोईटेंना पोलीस कोठडी

जळगाव-उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेप्रकरणी अटकेत असणारे तानाजी भोईटे यांना एक दिवस तर विरेंद्र भोईटे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सविस्तर वाचा »

राजकीय द्वेषातून कारवाई – भोईटे

जळगाव (प्रतिनिधी) – नरेंद्र पाटील हे लोकशाही मार्गाने जिंकू शकत नसल्यामुळेच ते माझ्याविरुध्द खोट्या तक्रारी करत असतात.

सविस्तर वाचा »

मनपा कर्मचार्‍यांकडून पत्रकारांना मारहाण

जळगाव- उशिरा येणार्‍या तसेच बेशिस्त वर्तणूक करणार्‍या कर्मचार्‍यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केल्याचा राग येऊन दोन पत्रकारांना मारहाण झाल्याचा प्रकार आज मनपात घडला.

सविस्तर वाचा »

‘खाविआ’तर्फे आतापर्यत ६०अर्ज वाटप

जळगाव (प्रतिनिधी) -महापालिका निवडणुकीसाठी खान्देश विकास आघाडी कार्यालयातुन आतापर्यंत ६० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.

सविस्तर वाचा »

तानाजी भोईटेंना अटक

जळगाव- उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याच्या तक्रारीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात चौकशीनंतर तानाजी भोईटेंनाही अटक झाली असून त्यांना आज जळगावात आणण्यात आले.

सविस्तर वाचा »

डॉ.कुणाल डेंटल क्लिनिकतर्फे मोफत शिबिर

जळगाव- डॉ. कुणाल्स मल्टी-स्पेशॉलिटी डेंटल क्लिनिकतर्फे रूग्णालयाच्या वर्धापन दिनानिमित्त २० जून रोजी सकाळी ९ ते ११ मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा »

शहरात महेश नवमी उत्साहात साजरी

जळगाव(प्रतिनिधी)- सेवा, त्याग, सदाचाराचा संदेश देत माहेश्‍वरी सभा आणि माहेश्‍वरी समाज बांधवांतर्फे विविध कार्यक्रमांव्दारे महेश नवमी साजरी करण्यात आली.

सविस्तर वाचा »

मेहरुण तलावात पाणी साठण्यास सुरुवात

जळगाव(प्रतिनिधी)- मागील काही दिवसापासून सतत येणार्‍या पावसामुळे शहरातील मेहरुण तलाव जलमय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सविस्तर वाचा »

मनपाच्या सेमी इंग्लिश शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

जळगाव(प्रतिनिधी)- महानगरपालिके तर्फे २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन दहा सेमी इंग्लिश शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा »

मनपात रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडणार

जळगाव (प्रतिनिधी)- आगामी मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी देवून मनपात रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडण्यात येईल.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 77612345...102030...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.