शेंदुर्णी रेल्वेस्थानकावर पाणीवाटप

शेंदुर्णी ता.जामनेर (वार्ताहर) – येथील स्वामी सर्मथ केंद्रातर्फे रेल्वेस्थानकावर प्रवाशांना शुद्ध व थंड पाणी उन्हाळ्यात वाटप करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा »

पहुरकरांच्या पाण्यासाठी विकले दागिने !

पहुरकरांच्या पाण्यासाठी विकले दागिने !

पहुर ता.जामनेर- नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या शोभा अरविंद देशमुख यांनी स्वत:चे श्रीधन विकून टँकरमधुन पाणी टाकून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले. तसेच काही प्रमाणात का होईना पाणी टंचाई निवारणासाठी यशस्वी प्रयत्न केला आहे.

सविस्तर वाचा »

आठवडे बाजाराच्या स्थलांतराची मागणी

जामनेर- श्रीराम मार्केटच्या आतील जागेत गुरुवारी आठवडे बाजार भरविला जातो पण या जागेत घाणीचे साम्राज्य वाढून अस्वच्छता आहे. यामुळे आठवडे बाजाराचे स्थलांतरण करण्यात यावे, अशी मागणी वाढू लागली आहे.

सविस्तर वाचा »

ठिबकचोरांना शेतकर्‍यांनी रंगेहाथ पकडले

पाळधी, ता. जामनेर (वार्ताहर) – येथील पाळधी-सुनसगाव रोडवरील शेतातून ठिबक नळ्या चोरून नेतांना चोरट्यांना शेतकर्‍यांनी रंगेहाथ अटक केली आहे.

सविस्तर वाचा »

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला

जामनेर(प्रतिनिधी)- येथून जवळच असलेल्या टहाकळी बुद्रुक येथील २ मे पासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

सविस्तर वाचा »

मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियान उपयुक्त

मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियान उपयुक्त

जामनेर – मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया अभियानातून ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन वाकोदच्या सरपंच निर्मलाबाई भगत यांनी केले.

सविस्तर वाचा »

शेंदुर्णी येथे मोतीबिंदू तपासणी

शेंदुर्णी,ता.जामनेर- सहकार महर्षी कै.नारायण सोनजी पाटील यांच्या स्मरणार्थ मोतिबिंदू फेको शस्त्रक्रियेत रुग्णांनी तपासणी केली.

सविस्तर वाचा »

भगवान परशुराम जयंती साजरी

शेंदुर्णी ता.जामनेर (वार्ताहर) – शेंदुर्णी शहर ब्राम्हण संघाच्या वतीने नुकतीच श्रीराम मंदिरात भगवान परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सविस्तर वाचा »

द्वारकाबाई कोळी यांचे निधन

पाळधी, ता. जामनेर (वार्ताहर)-येथील सिताराम बंडू कोळी यांच्या मातोश्री द्वारकाबाई बंडू कोळी (वय ८५) यांचे आज सकाळी साडेअकरा वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.

सविस्तर वाचा »

शेंदुर्णीच्या पाणी पुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीचे अथक परिश्रम

शेंदुर्णी, ता.जामनेर (वार्ताहर)- शेंदुर्णी पाणी पुरवठा योजना व गोंदेगाव धरणातून सुरु असलेली वाढीव पाणी पुरवठा योजना या दोन्ही योजना पाण्याअभावी बंद झाल्या आहेत.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 7212345...102030...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.