जळगाव-जिल्हयातील सैन्य व पोलीस दलात भरती होऊ इच्छिणा-या युवकांसाठी भरती योग्य बनविण्यासाठी महाराष्ट्र शासन अंगिकृत असलेल्या माजी सैनिक महामंडळाव्दारे करंजे नाका, सातारा येथे प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे.
सविस्तर वाचा »यावल- जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील शेकडो बेरोजगार युवकांच्या कर्ज प्रकरणांना या अर्थ संकल्पीय अधिवेशनात तरी आघाडी शासनकर्त्यांकडून भरीव निधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
सविस्तर वाचा »जळगाव- दिल्ली येथील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी येथील ‘युवाशक्ती फाऊंडेशन’तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर वाचा »जळगाव-क्रिडा अधिकारी कार्यालय व शाहीर गंगाधर शिंपी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने युवक महोत्सव दि.११ डिसेंबर २०१२ रोजी आयोजीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली.
सविस्तर वाचा »जळगाव-शिक्षण संपल्यावर कुणीही राजकारणी व्हायला तयार नाही, तो कशामुळे ? असा प्रश्न उपस्थित करत आमदार गिरीश बापट यांनी युवकांना राजकारणात येण्याचे आवाहन केले.
सविस्तर वाचा »
जळगाव- टिळक, गांधी, विनोबा भावे आदींपासून ते यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे आदींच्या मूलगामी चिंतनाचे दाखले देत मान्यवर वक्त्यांनी तरूणाईला संसदीय प्रणालीची तोंडओळख करून दिली.
सविस्तर वाचा »
जळगाव-‘विधीमंडळ कामकाज प्रक्रिया कार्यशाळेचे’ आयोजन दि.३ व ४ नोव्हेंबर रोजी विधान मंडळ सचिवालय व मनिषदादा जैन फाऊंडेशन यांच्याद्वारे आयोजित करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा »
जळगाव (प्रतिनिधी)- सियाचिन ग्लेशिअर ट्रेकींग मोहिम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यात संजय पाटील, समीर देशमुख यांनी सहभाग नोंदवला आहे.
सविस्तर वाचा »
ही सक्सेस स्टोरी आहे अशा एका सुशिक्षित पदवीधराची ज्याला त्याचे स्वप्न साकारण्यासाठी बिना-पगाराची नौकरी करावी लागली, उपासमार, अपमान, निन्दा यांना सामोरे जावे लागले.
सविस्तर वाचा »जळगाव (प्रतिनिधी) – सियाचीन या बर्फाळ प्रदेशात संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित ट्रेकिंग मोहिमेसाठी येथील संजय पाटील आणि समीर देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा »