रावेर-आ. शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ७,४१,२८७ रूपये प्रदान केले.
सविस्तर वाचा »Wednesday, May 22, 2013
रावेर-आ. शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ७,४१,२८७ रूपये प्रदान केले.
सविस्तर वाचा »चोपडा-तालुक्यातील खरद येथील केळीच्या बागेला आज दुपारी लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वाचा »जळगाव-भूमि अभिलेख कार्यालयासाठी उपलब्ध केलेल्या अनुदानातून 11 थेडोलाईट मशीन व 9 प्लॉटर वाटप आज सकाळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर वाचा »
जळगाव- कामाला जाण्यासाठी निघालेला तरूण घरी न येता त्याच्या मोबाईलवरून आपले अपहरण झाल्याचे एसएमएस येत असल्याचा प्रकार आज शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खंडणीसह अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वाचा »
भुसावळ – भुसावळकरांना मुबलक आणि शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. यामुळे कुणाला ‘जलक्रांती’ करायची असल्यास तालुक्यातील ग्रामीण भागातून सुरवात करावी अशा शब्दांत नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी ‘जलक्रांती अभियाना’वरून सुरू असलेल्या वादावर आज आपली स्पष्ट भुमिका जाहीर केली.
सविस्तर वाचा »
जळगाव (प्रतिनिधी) – कॉंग्रेसच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार सहयोगी सदस्यत्व स्विकारतेवेळीच रावेर लोकसभेची उमेदवारी मनीष जैन यांना देण्याचे ठरले आहे. तर दुसर्या गटाकडून लोकसभेची उमेदवारीसाठी डॉ. केतकी उल्हास पाटील यांचे नाव पुढे केले जात असल्याची माहितीही समोर येत आहे.
सविस्तर वाचा »जळगाव- विमानतळ विकास प्राधिकरणला जळगाव विमानतळाचा वार्षिक ६५ लाख रूपयांचा खर्च पेलवेनासा झाला आहे. यामुळे नजीकच्या काळात येथून उत्पन्न सुरू न झाल्यास विमानतळ बंद करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सविस्तर वाचा »
पहुर ता.जामनेर- नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या शोभा अरविंद देशमुख यांनी स्वत:चे श्रीधन विकून टँकरमधुन पाणी टाकून लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले. तसेच काही प्रमाणात का होईना पाणी टंचाई निवारणासाठी यशस्वी प्रयत्न केला आहे.
सविस्तर वाचा »पारोळा (प्रतिनिधी) – येथील तलाव गल्लीत रात्री उभी असलेली ट्रक अचानक पेटल्यामुळे बाजूची तीन दुकानेही त्याच्याबरोबर जळाली आहे.
सविस्तर वाचा »चाळीसगाव- बस स्थानक परिसरात दुकानदारांची मनमानी सुरु असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. काही दुकानदारांना पाणी बाटली, पाऊच व इतर विक्रींचा परवाना नसतांना जादा दराने सर्रास विक्री आहे.
सविस्तर वाचा »