बामोशी बाबा यात्रेसाठी अतिक्रमण काढले

चाळीसगाव – पीर मुसा कादरी बाबा उरूसासाठी येणार्‍या भाविकांना बाबांचे दर्शन घेता यावे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्राबरोबर दर्गा परिसरातील अतिक्रमण काढले.

सविस्तर वाचा »

अमळनेरात रथोत्सवाची जय्यत तयारी

अमळनेर (प्रतिनिधी)- संत सखाराम महाराज यात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणार्‍या रथोत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

सविस्तर वाचा »

भुसावळ येथे विपश्यना शिबिर

भुसावळ (प्रतिनिधी) – येथील विपश्यना समितीतर्फे साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेदिक महाविद्यालयात १० दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा »

जळगाव खुर्द येथे आज यात्रा

साकेगाव, ता. भुसावळ (वार्ताहर) – येथून जवळच असलेल्या जळगाव खुर्द येथे सालाबादप्रमाणे यावर्षी सुध्दा आज सायंकाळी सहा वाजता बारागाड्या ओढणार आहे.

सविस्तर वाचा »

अमळनेरात रविवारी नवग्रह प्राणप्रतिष्ठा

अमळनेर – नवग्रह मंदिरात वाडी संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या हस्ते १९ व २० मे रोजी नवग्रह प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.

सविस्तर वाचा »

अडावदला बारागाड्या उत्साहात

अडावद, ता. चोपडा (वार्ताहर) – येथे अक्षय्यतृतीयेच्या दुसर्या दिवशी सालाबादाप्रमाणे कृष्णाजी नगर ते ग्रामपंचायत, तर दुसरीकडे कमळगाव रस्त्यांवरील सदाशिव नगर ते वडगाव रस्त्यांवरील आंबेडकर नगरापर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या.

सविस्तर वाचा »

धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी)- दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसापित्यर्थ, सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ येथे रक्तदान शिबिर व गरजु रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाले.

सविस्तर वाचा »

अस्थी विसर्जन कुंडाचे भूमीपूजन

अस्थी विसर्जन कुंडाचे भूमीपूजन

चाळीसगाव (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र वालझिरी येथे बांधण्यात येत असलेल्या अस्थी विसर्जन कुंडाचे भूमीपूजन आज आमदार राजीवदादा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

सविस्तर वाचा »

वारकरी बालसंस्कार शिबीरास सुरूवात

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहुण येथील संत मुक्ताई देवस्थान येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास सुरूवात झाली आहे.

सविस्तर वाचा »

पिंप्राळा व मेहरूण परिसरात बारागाड्या

जळगाव- अक्षयतृतीयेचे औचित्य साधून मेहरूण परिसरातील भवानी मातेच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला होता.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 8612345...102030...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.