धरणगाव – येथील प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते तथा प.रा. सोसायटीचे अध्यक्ष भिकमचंद जोधराज ओस्तवाल (वय ७६) यांचे आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
सविस्तर वाचा »Saturday, May 18, 2013
धरणगाव – येथील प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्ते तथा प.रा. सोसायटीचे अध्यक्ष भिकमचंद जोधराज ओस्तवाल (वय ७६) यांचे आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
सविस्तर वाचा »पाळधी, ता. जामनेर (वार्ताहर)-येथील सिताराम बंडू कोळी यांच्या मातोश्री द्वारकाबाई बंडू कोळी (वय ८५) यांचे आज सकाळी साडेअकरा वाजता वृध्दापकाळाने निधन झाले.
सविस्तर वाचा »मुक्ताईनगर (वि.प्र.)- विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे यांचे पुत्र निखील यांना हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. राज्यातील विविध मान्यवरांसह समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.
सविस्तर वाचा »
मुक्ताईनगर- ना. एकनाथराव खडसे याचे चिरंजीव निखील यांच्या पार्थिवावर खडसे महाविद्यालयाच्या प्रांगणाऐवजी जुन्या मुक्ताई मंदिराच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सविस्तर वाचा »जळगाव-स्वत:वर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपविणार्या निखील खडसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे नेण्यात येत असून त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी मुक्ताईनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा »जळगाव- माजी जिल्हा परिषद सदस्य निखील खडसे यांनी कपाळावर गोळी मारल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले मात्र सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याची माहिती डॉ. उल्हास पाटील यांनी थोड्या वेळापुर्वी दिली.
सविस्तर वाचा »जळगाव- माजी जिल्हा परिषद सदस्य निखील खडसे यांनी कपाळावर गोळी मारल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.
सविस्तर वाचा »भुसावळ- आपले जीवन सन्यासी वृत्तीने आदर्शमय बनविणार्या महानुभाव पंथाच्या गुरूमाऊली केसरबाई यांना दि.२९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी ४ वाजता देवाज्ञा झाली.
सविस्तर वाचा »
जळगाव – येथील दै.सकाळच्या खान्देश आवृत्तीचे शाखा व्यवस्थापक अनिल जोशी यांचे वडिल रमेश पुरूषोत्तम जोशी (वय ६५) यांचे आज सकाळी निधन झाले.
सविस्तर वाचा »
जळगाव- कॉंग्रेसच्या पंचायतराज समितीचे जिल्हाध्यक्ष तथा ‘प्रहार माझा’ या ऑनलाईन पोर्टलचे संपादक विवेक ठाकरे यांच्या मातोश्री कलाबाई देविदास ठाकरे यांचे आज पहाटे निधन झाले.
सविस्तर वाचा »