भुसावळ (प्रतिधिनी) – येथील बी.सी.एन. व एम.के.न्युजच्या ऑफीसला नाशिक परिक्षेत्र विभागातील एटीएसचे निरीक्षक व्ही.पी.लोकरे यांनी आपल्या सहकार्यांसह सदिच्छा भेट दिली.
सविस्तर वाचा »Sunday, May 26, 2013
भुसावळ (प्रतिधिनी) – येथील बी.सी.एन. व एम.के.न्युजच्या ऑफीसला नाशिक परिक्षेत्र विभागातील एटीएसचे निरीक्षक व्ही.पी.लोकरे यांनी आपल्या सहकार्यांसह सदिच्छा भेट दिली.
सविस्तर वाचा »जळगाव (प्रतिनिधी)- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद आणि पत्रकारिता २ मे रोजी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा »जळगाव- वर्तमानपत्रात आक्षेपार्ह मजकूर छापल्याचा आरोप करत एका समुदायातील लोकांनी वाद घातल्याने गोलाणी मार्केट परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
सविस्तर वाचा »चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील पत्रकार मोतीलाल अहिरे यांनी बातमी दिल्याचा राग येऊन पोलिसाने त्यांना जाळून ठार मारण्याची धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा »जळगाव-जळगावातील दैनिकांचे संपादक आणि फोटोग्राफर्स यांची यंदाची धुळवड मराठी वृत्तपत्रसृष्टीत चांगलीच गाजते आहे. वाईटाचा त्याग करण्याची शिकवण देणारा हा सण साजरा करतांना मालक काय म्हणतील? याचेही भान न ठेवणार्या या संपादक व फोटोग्राफर्सची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा »प्रत्येक जण आतुरतेने ज्या दिवसाची वाट पाहत होता. अखेर तो दिवस उजाडला. एक-एक फोटोग्राफर जुने कपडे घालून गोलाणी
मार्केटमध्ये येत होता.
जळगाव- नव्या बदलांची नोंद घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागातील प्रा.वि.ल.धारूरकर यांनी केले.
सविस्तर वाचा »
चाळीसगाव- राज्यमंत्री फौजिया खान, माजी आ.मधुभाभी जैन यांच्यासह मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त साईमतचे विभागीय कार्यालय प्रमुख मुराद पटेल यांचे अभिष्टचिंतन केले आहे.
सविस्तर वाचा »
मुंबई – दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक दीपक पटवे लिखित ‘चला राजकारणात’ या पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
सविस्तर वाचा »