पाचोरा (प्रतिनिधी) – येथील शिवाजीनगरमधून आज पहाटे एक विवाहिता अचानक बेपत्ता झाली आहे.
सविस्तर वाचा »पाचोरा (प्रतिनिधी)-तालुक्यातील नाईकनगर येथील शेतजमीन हक्काबाबत वाद होऊन प्रतिवादींनी शेतमशागतीस मज्जाव केला. याबाबत पोलिसांनी मदतही केली नाही. अखेर बहिणीसह दोघा भावांनी तहसील कचेरी आवारात उपोषण सुरू केले. नंतर सायंकाळी आ. दिलीप वाघ यांनी दखल घेत मध्यस्थी केल्याने उपोषण सोडण्यात आले.
सविस्तर वाचा »जळगाव-भारत सरकारच्या बौध्दीक संपदा विभागात जळगावच्या अतुल महाजन यांची परीक्षक व्यापार चिन्ह व भौगोलिक निर्देशांक या पदावर निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा »पाचोरा (प्रतिनिधी) – येथील औद्योगिक वसाहत भागात असलेल्या वखारीला लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
सविस्तर वाचा »पाचोरा (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला आहे. तो जनतेने स्वखर्चाने उपसून न्यावा, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले होते. त्यास पाचोरा उपविभागातील जनतेने उत्तम प्रतिसाद दिला.
सविस्तर वाचा »पाचोरा (प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय्यतृतीयेच्या दिवशी परंपरागत दगड भिरकावण्याचे व शिवीगाळ करण्याचा प्रकाराने अक्षय्यतृतीयेचा सण साजरा होत होता. परंतु गेल्या वर्षापासून या अनिष्ट प्रथेला शाहिराच्या कार्यक्रमाने मोडीस काढण्यात आले आहे.
सविस्तर वाचा »पाचोरा (प्रतिनिधी)- दैवाची साथ असली तर मनुष्य कुठल्याही संकटातून बचावत असतो. तसाच काहीसा प्रत्यय आज पाचोरा येथील तरुण व्यापारी रितेश ललवाणी यांना आला.
सविस्तर वाचा »पाचोरा (प्रतिनिधी) – येथील रोहित सुनील बागुल हे जेसीसीयू कंपनीने आयोजित केलेल्या परिषदेसाठी जपान येथे रवाना झाले.
सविस्तर वाचा »पाचोरा(प्रतिनिधी)- येथे उद्या १४ मे रोजी राजे संभाजी महाराज जयंती भव्य मिरवणुकीने साजरी करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा »पाचोरा – अक्षयतृतीयाच्या निमित्ताने बाजारात आंबे, मडकी, डांगर यांचे भाव यंदा उन्हासारखे कडाडले आहे. मुख्य बाजार शिवाजी चौक परिसरात मडकी, आंब्याचे दुकाने थाटली आहेत.
सविस्तर वाचा »