गायींच्या मृत्यूच्या निषेधार्थ पारोळा बंद

पारोळा (प्रतिनिधी)- काल येथे युरीया तसेच किराणा वस्तुंनी भरलेला ट्रक पेटत प्रचंड हानी झाली होती.

सविस्तर वाचा »

ट्रकसह तीन दुकाने जळाली

पारोळा (प्रतिनिधी) – येथील तलाव गल्लीत रात्री उभी असलेली ट्रक अचानक पेटल्यामुळे बाजूची तीन दुकानेही त्याच्याबरोबर जळाली आहे.

सविस्तर वाचा »

शिष्यवृत्ती परीक्षेत बालाजी विद्यालयाचे यश

पारोळा (प्रतिनिधी) – येथील बालाजी विद्याप्रबोधिनी मंडळ संचलित, प्राथमिक विद्यालयातील एप्रिल २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २३ तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ३ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले.

सविस्तर वाचा »

मंगरुळ येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

पारोळा (प्रतिनिधी)- तालुक्यातील मंगरुळ येथे काल रात्री अचानक संशयास्परित्या मृत्यू झाला आहे. विवाहितेच्या नातेवाईकांनी तिचा सासरी छळ होत होता, असा आरोप केला आहे.

सविस्तर वाचा »

छळ प्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा

पारोळा (प्रतिनिधी)- तालुक्यातील तामसवाडी येथील एका विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरचे सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा »

अनोळखी वृध्दाचा आढळला मृतदेह

पारोळा (प्रतिनिधी)- येथील कजगाव रोडवरील चौफुलीवर एका वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे.

सविस्तर वाचा »

शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

पारोळा (प्रतिनिधी)- तालुक्यातील वसंतनगर तांडा भागात शेतीच्या जुन्या वादातून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. विशेष म्हणजे दोन्ही गट एकमेकाचे सख्खे नातेवाईक आहेत.

सविस्तर वाचा »

पारोळा येथे विद्यार्थ्यांचा गौरव

पारोळा (प्रतिनिधी)- प्रथम विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व समाज बांधवांचा सत्कार या उपक्रमांचे आयोजन शहरातील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात करण्यात आले होते.

सविस्तर वाचा »

तालुक्यात ३ गावांना तात्पुरती पाणी पुरवठा योजना

पारोळा(प्रतिनिधी)- तालुक्यातील तीन गावांना टंचाईग्रस्त तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेला जिल्हा प्रशासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा »

तामसवाडी धरणाच्या पाण्यासाठी उपोषण

अमळनेर (प्रतिनिधी) – बोरी नदीवरील तामसवाडी धरणातून अमळनेर व पारोळा तालुक्यातील गावांसाठी पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी दौलत पाटील, मनोहर पाटील यांच्यासह शेतकर्‍यांनी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरू केली आहे.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 2412345...1020...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.