बोदवड- तालुक्यातील नाडगाव येथील किरकोळ गुटखा विक्री करणार्या टपरीचालकावर कारवाई करण्यात आली.
सविस्तर वाचा »साकेगाव, ता.भुसावळ (वार्ताहर)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बोदवड तालुका निरीक्षकपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय निवृत्ती पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सविस्तर वाचा »बोदवड (प्रतिनिधी)- येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा »बोदवड (प्रतिनिधी)- बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळीत त्रिरत्न बुद्ध विहाराचे उद्घाटन व धम्म मेळावा उत्साहात पार पडला.
सविस्तर वाचा »बोदवड(प्रतिनिधी) – तालुक्यातील जामठी येथे महाराष्ट्रदिनी आयोजित ग्रामपंचायतीची ग्रामसभा पाणी प्रश्नाच्या मुद्यावर गाजली.
सविस्तर वाचा »बोदवड – येथील ग्रामपंचायतीत आयोजित विशेष महिला ग्रामसभेत शेकडो महिलांच्या उत्स्फुर्त उपस्थिती आणि जोरदार मागणीमुळे दारुबंदीच्या ठरावाला पाठींबा मिळाला.
सविस्तर वाचा »बोदवड (प्रतिनिधी) – बोदवड शहरात संपुर्ण दारुबंदी व्हावी यासाठी गेल्या पाच वर्षांपासून पतंजली महिला अध्यक्षा उषाताई चौधरी व अन्य महिला पाठपुरावा करुन लढा देत आहे. दारुबंदी ठराव करून लवकरच शहरात दारूबंदी होण्याची चिन्हे यामुळे निर्माण झाली आहेत.
सविस्तर वाचा »बोदवड (प्रतिनिधी)- तालुक्यातील येवती येथे जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा »बोदवड (प्रतिनिधी) – बोदवड उपसा योजनेच्या कामास एप्रिलअखेर गतीने सुरुवात होऊन येत्या सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल
सविस्तर वाचा »बोदवड (प्रतिनिधी)- शेतातील थायमेट मिश्रीत पाणी पिल्याने दोन नीलगायींना जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना उजनी शिवारात घडली.
सविस्तर वाचा »