‘अमर चाइल्ड लाइन’चे उदघाटन

जळगाव(प्रतिनिधी)- शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील बालकांच्या संरक्षणासाठी २४ तास मोफत राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा पुरविणार्‍या ‘अमर चाइल्ड लाइन १०९८’ च्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी ज्ञानेश्‍वर राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सविस्तर वाचा »

लोकसभेत महिलांना ५० टक्के आरक्षण द्या

धरणगाव (प्रतिनिधी) – लोकसभेत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळणेसंदर्भात आज सकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी तहसिलदारांना निवेदन दिले.

सविस्तर वाचा »

देवाशी नव्हे, अध्यात्म तर आत्म्याशी निगडीत (लेख)

देवाशी नव्हे, अध्यात्म तर आत्म्याशी निगडीत (लेख)

देव आणि अध्यात्माचा काडीचा संबंध नाही. आज माणसाने या दोहोंची सरमिसळ केली आहे. अध्यात्म म्हंटले म्हणजे देव असा अर्थ सर्रास , सोयीस्करपणे , स्व फायद्यासाठी घेतला जातो . मुळात अध्यात्म हे आत्म्याशी निगडीत आहे. आपली वैचारिक जडण घडण कशी असते ,त्यावर आपले अध्यात्म अवलंबून असते.सततच्या चिंतनाने ते साध्य होते.

सविस्तर वाचा »

फ्रन्टसिटवर विद्यार्थींनींना बसवणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाई

जळगाव (प्रतिनिधी)-जळगाव शहरातून मोठ्या संख्येने शहराबाहेर असणार्‍या शैक्षणिक संकुलांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दैनंदिन प्रवास करणार्‍या विद्यार्थींनींना रिक्षा चालक फ्रंट सिटवर बसवून नेत असल्याची तक्रार मनसे महिला आघाडीच्या वैशाली विसपुते यांनी दि.१५ एप्रिल रोजी लोकशाही दिनी जिल्हाधिकार्‍यांकडे दिली होती. या तक्रार अर्जावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी शहर वाहतूक शाखेला दिल्यानंतर शहर वाहतूक शाखेने सौ. विसपुते यांना पत्र पाठवून कारवाई करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

सविस्तर वाचा »

चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन

धरणगाव-तालुक्यातील महिलांच्या तक्रारी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तहसीलदार कार्यालयात महिला लोकशाही दिन पाळण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा »

शासकीय मुलींचे वसतिगृहामध्ये प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी)- येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये सन २०१३ १४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरु आहे.

सविस्तर वाचा »

गरोदर महिलांना मिळणार थेट मदत

जळगाव(प्रतिनीधी)- जननी शिशू सुरक्षा योजनेअंतर्गत गरोदर महिलांना देण्यात येणारी प्रत्येकी ७०० रुपये रकमेची मदत थेट त्यांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा »

आदर्श माता पुरस्कारांसाठी आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) – येथील महाराष्ट्र समाज माळी महासंघ महिला आघाडीच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श माता पुरस्कार देण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा »

भूतलावरील महन्मंगल स्त्रोत्र (लेख)

१२ मे म्हणजे मातृदिन. ‘आई’या शब्दात ही खुप मोठी जादू आहे. आई म्हणजे ‘आपला ईश्‍वर’.

सविस्तर वाचा »

दारू नकोच- बोदवडच्या महिला ग्रामसभेत ठराव

बोदवड – येथील ग्रामपंचायतीत आयोजित विशेष महिला ग्रामसभेत शेकडो महिलांच्या उत्स्फुर्त उपस्थिती आणि जोरदार मागणीमुळे दारुबंदीच्या ठरावाला पाठींबा मिळाला.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 2712345...1020...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.