मुंबई -र स्व.निखिल एकनाथराव खडसे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती.
सविस्तर वाचा »Thursday, May 23, 2013
मुंबई -र स्व.निखिल एकनाथराव खडसे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती.
सविस्तर वाचा »मुक्ताईनगर (वार्ताहर)-तालुक्यातील चारठाणा परिसर कुर्हा परिसर भागात हिरव्या वृक्षांची सर्रास कत्तल सुरु आहे. मात्र याकडे संबंधीत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. एकीकडे शासन झाडे लावा, झाडे जगवा असे आवाहन करते.
सविस्तर वाचा »
मुंबई – माजी जि.प.सदस्य स्व.निखील खडसे यांच्या निधनानंतर आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज सायंकाळी सर्वपक्षीय प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा »मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहुण येथील संत मुक्ताई देवस्थान येथे वारकरी बालसंस्कार शिबीरास सुरूवात झाली आहे.
सविस्तर वाचा »मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – येथील पुर्णा नदीच्या पात्रात एका अनोळखी वृध्दाचा मृतदेह आढळून आला आहे.
सविस्तर वाचा »मुक्ताईनगर (प्रतिनिधी)- खा. राजनाथसिंग, अनंतकुमार, व्ही. सतीश या मान्यवरांनी ना. एकनाथराव खडसे व त्यांच्या कुटूंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
सविस्तर वाचा »मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – स्वर्गीय निखील खडसे यांच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम चांगदेव येथे काल तापी पूर्णा नदीच्या तिरावर विधीवत करण्यात आला.
सविस्तर वाचा »
मुक्ताईनगर- आज सकाळी राज्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते ना.विनोद तावडे यांनी कोथळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन खडसे कुटुंबियांचे सांत्वन केले.
सविस्तर वाचा »कुर्हा-काकोडा, ता.मुक्ताईनगर (वार्ताहर)- येथील पुर्णा नदीच्या पात्रात आज सकाळी दोन मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा »मुक्ताईनगर (प्रतिनिधी)- ना.नारायण राणे, ना.जयंत पाटील, ना.राजेश टोपे यांनी काल कोथळी येथे येवून ना.एकनाथराव खडसे व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
सविस्तर वाचा »