मै हर एक पल का शायर हू!

मै हर एक पल का शायर हू!

जळगाव(उमेश दंडगव्हाळ) – चंद्रकांत भंडारी सरांचा जन्मदिवस. यानिमित्त एक रसिक म्हणून त्यांची जडणघडण नेमकी कशा प्रकारे होत गेली याबाबत त्यांची घेतलेली ही मुलाखत.

सविस्तर वाचा »

थोडाही गुण मिळता घ्यावा !- रंगराव पाटील (मुलाखत)

थोडाही गुण मिळता घ्यावा !- रंगराव पाटील (मुलाखत)

प्रशांतचे रंगराव पाटील व त्यांची टीम ज्या रितीने सजग, सुजाण वाचकांसाठी व अभ्यासूंसाठी नव्या योजना आखत आपलं कार्य समाजाभिमुख वा ज्ञानाभिमुख करताय ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.

सविस्तर वाचा »

ए जिंदगी गले लगा ले…! (वार्तालाप)

ए जिंदगी गले लगा ले...! (वार्तालाप)

जळगाव – सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या बारा कलावंतांना यंदाचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात गायक सुरेश वाडकर यांनाही गौरवण्यात आले आहे. या निमित्ताने वाडकर यांच्या एका सुरेल गाण्यासंबंधीची एक वेगळी आठवण… ती देखील खुद्द सुरेशजींबरोबरची!

सविस्तर वाचा »

पावसाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा संमत होणार: डॉ.दाभोळकर

पावसाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा संमत होणार: डॉ.दाभोळकर

जळगाव (गजानन पाचपोळ)- येत्या पावसाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायदा संमत होणार असल्याचा ठाम विश्‍वास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोळकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केला.

सविस्तर वाचा »

कौतुकाची थाप हेच कलावंताचं भांडवल-मुसळे

कौतुकाची थाप हेच कलावंताचं भांडवल-मुसळे

* गजानन पाचपोळ *
जळगाव – कलावंत हा मुळी असतो. कलेला मोल नसतं ती अनमोल असते. कलावंताची कला आवडली तर कौतुकाचे दोन शब्द आणि पाठीवरती शाबासकीची थाप हेच कलावतांचे भाडवल असल्याचे कलाशिक्षक सचिन मुसळे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा »

श्रोते हेच माझे मायबाप -सत्यपाल महाराज

(गजानन पाचपोळ) जळगाव-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रखर वाणी आणि खंजीरीच्या क्रांतीदर्शी बोलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांची मने पेटविली. महाराजांच्या खंजीरीचे बोल ज्यांच्या कानी पडले त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. त्यांचा सहवास लाभलेले सत्यपाल महाराज हे विदर्भातील अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील सिरसोली नावाच्या लहानश्या गावातील गरीब घरात जन्माला आले. घरात अठरा विश्‍व दारिद्य्र, पिढीजात शिंप्याचा व्यवसाय करणारे वडिल ...

सविस्तर वाचा »

माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू ‘सामान्य’ माणूस- अशोक कोतवाल

(विख्यात लेखक, स्तंभलेखक तथा शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी घेऊन येत आहेत जिल्ह्यातील प्रतिभावंत साहित्यिकांचा परिचयात्मक आलेख त्यांच्या सृजनशीलतेच्या अंतरंगासह! पहिल्या भागात वाचा ‘मौनातील पडझड’कार अशोक कोतवाल यांची सृजनयात्रा.) ‘‘समाजाच्या वाढीत लहान-थोर माणसं असतात, नेते असतात पण सामान्य/आम माणसं असतात का? वा त्यांचा वाटा आम्ही गणतीत धरतो का? माणूस माणसाशी संवाद साधतोय, पण तोही दुरुन अन् कृत्रिमरित्या. ...

सविस्तर वाचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.