रावेर-आ. शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ७,४१,२८७ रूपये प्रदान केले.
सविस्तर वाचा »Thursday, May 23, 2013
रावेर-आ. शिरीषदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ७,४१,२८७ रूपये प्रदान केले.
सविस्तर वाचा »यावल- आ.शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त यावल पंचायत समिती सभापती, उपसभापती आणि कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला स्वतःचे मिळणारे मानधन आणि स्वनिधी असा एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा »यावल (प्रतिनिधी)-तालुक्यातील दोनगाव येथे विहिरीजवळ काम करत असतांना अचानक पाय घसरल्यामुळे तोल जाऊन विहिरीत पडत एक शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा »यावल (प्रतिनिधी) – येथील घराबाहेर झोपलेल्या विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा »यावल(प्रतिनिधी)-तालुक्यातील बोरखेडा खुर्द येथे आर.जी. तडवी यांच्या ‘कल्पना आणि वास्तव’ या दुसर्या पुस्तकाचे प्रकाशन ‘लोकमत’चे संपादक सुधीर महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
सविस्तर वाचा »
फैजपूर (प्रतिनिधी) – येथील सुभाष चौकात असलेल्या आयसीआयसी बँकेत सोने तारण महोत्सव सप्ताहाचा शुभारंभ सहकारमहर्षी डिगंबरशेठ नारखेडे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
सविस्तर वाचा »फैजपूर, ता.यावल- नगराध्यक्षांच्या निवडीत आपले मत विचारात घेतले नाही म्हणून कॉंग्रेसने डोळे वटारले असतांनाच भाजपाचे चार सदस्य राष्ट्रवादीला मदत करू शकतात असे विश्वसनीय वृत्त आहे.
सविस्तर वाचा »यावल (प्रतिनिधी) – सातपुडा परिसर लेवा पाटीदार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने १० नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या परिचय मेळाव्यासाठी नोंदणी केंद्रे उभारण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सविस्तर वाचा »फैजपूर -पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा वेगळा पर्याय शोधण्याची तयारी देखील आ. शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सविस्तर वाचा »
फैजपूर, ता.यावल- येथील सत्ताधारी पक्षात ऐन वेळी निलेश राणे यांनी गटनेतेपदाचा राजीनामा घालण्याची कठीण अट टाकण्यात आली. या गुगलीवर राणे बोल्ड होणार वाटत असतांनाच त्यांनी राजीनाम्याला होकार देऊन स्वकीय विरोधकांना जोरदार चपराक दिली आहे.
सविस्तर वाचा »