जळगाव-स्टेट बँक ऑङ्ग इंडियाने जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीशी कर्जपुरवठा अधिक सोयीचा होण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण करार नुकताच मुंबई येथे केला.
सविस्तर वाचा »
जळगाव – येथे हवाई सेवा सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींसह उद्योजकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी विमान कंपन्या रसच दाखवत नसल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला. या प्रकरणी सखोल माहिती घेतली असता जळगाव विमानतळाला हवाई उड्डाणाचा परवानाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सविस्तर वाचा »
फैजपूर (प्रतिनिधी) – येथील सुभाष चौकात असलेल्या आयसीआयसी बँकेत सोने तारण महोत्सव सप्ताहाचा शुभारंभ सहकारमहर्षी डिगंबरशेठ नारखेडे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
सविस्तर वाचा »
जळगाव (प्रतिनिधी) – मध्यप्रदेशातील जबलपूर येथील समदडीया या मोठ्या व्यावसायीक ग्रुपच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश व इतर ठिकाणी आयकर विभागाने एकाचवेळी धाड टाकली आहे.
सविस्तर वाचा »जळगाव- डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या हृदयालय या विभागातर्फे हृदयविकाराची परीस्थीती जाणून घेण्यासाठी गोदावरी योजना सुरु करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा »जळगाव(प्रतिनिधी)- येथील ‘क्रिसेंट एन्टरटेनमेन्ट ऍण्ड टुरिझम’ यांनी उभारलेल्या ‘खान्देश सेंट्रल’ मध्ये शॉप बुकिंगला सुरुवात झाली आहे.
सविस्तर वाचा »
जळगाव-व्यापारी बांधवांनी आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळला परंतु व्यापार्यांचे नेतृत्व करणार्यांचीच दुकाने उघडी असल्याचे माहीत पडल्यानंतर मात्र व्यापार्यांमध्ये उभी फूट पडली.
सविस्तर वाचा »जळगाव- जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे अहमदनगर येथील डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या स्नेहालय या संस्थेला व मुंबई येथील विजय जाधव यांना यंदाचा पहिलाच डॉ.आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.
सविस्तर वाचा »जळगाव- ‘खान्देश सेंट्रल’ येथे मल्टीप्लेक्स सिनेमागृह सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी नाहरकत प्रमाणपत्र देऊन मल्टीप्लेक्सला परवानगी देण्यात आली.
सविस्तर वाचा »जळगाव- आता जळगावकरांपुढे अक्षयतृतीयेच्या पावन मुहूर्तावर शेलिनो टुर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सची जळगावच्या प्रवाशांच्या सेवेत रुजुवात होत आहे.
सविस्तर वाचा »