व्हिडीओ-नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी

जळगाव- अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार्‍या येथील ‘नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी’च्या ‘केबीएसएस कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये विविध अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

सविस्तर वाचा »

व्हिडीओ: भुसावळकरांचे ऋण फेडणे अशक्य-ना. सावकारे

भुसावळ- भुसावळकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच आपण या स्थानापर्यंत पोहचलो असून तालुकावासियांचे ऋण फेडणे अशक्य असल्याची भावपूर्ण प्रतिक्रिया ना. संजय सावकारे यांनी व्यक्त केली.

सविस्तर वाचा »

ना. संजय सावकारे यांचे ऐतिहासिक स्वागत

ना. संजय सावकारे यांचे ऐतिहासिक स्वागत

भुसावळ- येथील रेल्वे स्थानकावर आज दुपारी ना. संजय सावकारे यांचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी स्वागत केले.

सविस्तर वाचा »

व्हिडीओ-‘त्यांच्या’ बोटांवर वसलीय कला!

व्हिडीओ-‘त्यांच्या’ बोटांवर वसलीय कला!

जळगाव- रंगरेषांमध्ये हरवून जाणार्‍या राजा साहेबांना गाण्यांचेही भन्नाट वेड आहे. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील तब्बल ६५ हजार गाणी त्यांना तोंडपाठ आहेत.

सविस्तर वाचा »

व्हिडीओ-आनंदराज आंबेडकर यांची मुलाखत

व्हिडीओ-आनंदराज आंबेडकर यांची मुलाखत

जळगाव- नामांतराच्या नावाखाली बाबासाहेबांच्या अपमानाचा परिवर्तनाने बदला घेतल्याशिवाय ‘रिपब्लिकन सेना’ स्वस्थ बसणार नसल्याचे रोखठोक मत आनंदराज आंबेडकर यांनी ‘साईमत’शी बोलतांना व्यक्त केले.

सविस्तर वाचा »

व्हिडीओ-राष्ट्रवादीचे ‘भजन आंदोलन’

व्हिडीओ-राष्ट्रवादीचे ‘भजन आंदोलन’

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात व जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादीच्यावतीने एमआयडीसी पोलिस स्थानकासमोर अनोखे असे भजन आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा »

व्हिडीओ- अधिक कदम यांची थरारक कथा

व्हिडीओ- अधिक कदम यांची थरारक कथा

जम्मू-काश्मिरात काम करणार्‍या बॉर्डर वर्ल्ड फाऊंडेशनचे प्रमुख अधिक कदम यांचे हे थरारक अनुभव.

सविस्तर वाचा »

व्हिडीओ- त्यांनी स्वत:च्या मुर्तीलाच ठरविले उत्तराधिकारी!

व्हिडीओ- त्यांनी स्वत:च्या मुर्तीलाच ठरविले उत्तराधिकारी!

साकेगाव, ता.भुसावळ-येथील व्याघ्रेश्‍वराच्या मंदिरातील बालयोगी तुकाराम महाराज यांनी आपण या जगातून निघून गेल्यानंतर मंदिराच्या कारभारासाठी भाविकांना सुत्रधार हवा म्हणून कोणतीही झंझट नको म्हणून चक्क एक मुर्ती तयार करून घेतली आहे. आपल्या पश्‍चात भक्तांनी ही मुर्तीच उत्तराधिकारी म्हणून प्रमाण मानावी असे त्यांनी बजावले आहे.

सविस्तर वाचा »

तीव्र दुष्काळातही झुळझुळ वाहतोय साकेगावचा झरा! (व्हिडीओ)

तीव्र दुष्काळातही झुळझुळ वाहतोय साकेगावचा झरा! (व्हिडीओ)

साकेगाव, ता. भुसावळ – सध्या तीव्र दुष्काळाच्या झळांनी पाण्याचे जवळपास सर्व जिवंत स्त्रोत आटले आहेत. मात्र येथील भवानी मंदिराजवळ असणारा झरा आजही झुळझुळ वाहत आहे.

सविस्तर वाचा »

व्हिडीओ-तापीचे पाणी वाघूरमध्ये हवेच

व्हिडीओ-तापीचे पाणी वाघूरमध्ये हवेच

जळगाव-समुद्रात सेतू बांधला जातो, रस्त्यांवर उड्डाणपूल बांधले जातात; मग या कामासाठी तांत्रिक अडचणी किंवा नैसर्गिक प्रतिकूलतेचे कारण सांगून पाटबंधारे खात्याचे अधिकारी आमच्यावर कोणत्या जन्माचा सूड उगवत आहेत, असा संतप्त सवाल या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले वाघूर विकास आघाडीचे सुकलाल बारी यांनी आज उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी ‘साईमत’शी बोलतांना केला.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 1712345...10...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.