कंटेनरची इंडीकाला धडक; एक ठार

चाळीसगाव (प्रतिनिधी)- भरधाव वेगाने येणार्‍या कंटेनरने इंडिकाला समोरुन धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा »

‘मी बुध्द बोलतोय’ एकपात्री नाट्यप्रयोग उत्साहात

चाळीसगाव- कोल्हापूर येथील सुप्रसिध्द साहित्यीक आणि नाटककार प्रा.डॉ.नवनाथ शिंदे यांचे ‘मी भगवान बुध्द बोलतोय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग उत्साहात झाला.

सविस्तर वाचा »

गुटख्याने भरलेल्या कंटेनरसह एक वाहन जप्त

गुटख्याने भरलेल्या कंटेनरसह एक वाहन जप्त

चाळीसगाव- वालझिरी तिर्थक्षेत्राजवळ गुटख्याने भरलेला कंटेनर खाली होत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाल्यावरुन पो.नि. संजय देशमुख यांनी कंटेनरसह एक वाहन ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा »

कायदा व सुव्यवस्था कायम ठेवा

चाळीसगाव (प्रतिनिधी) – कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्याबरोबरच हिंदु-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान पिर मुसा कादरीऊर्फ बामोशी बाबाची यात्रा उत्साहात साजरी करा

सविस्तर वाचा »

ब्रिटीशकालीन बंधार्‍यातील अतिक्रमण निघणार

चाळीसगाव (प्रतिनिधी) – येथील ब्रिटीशकालीन बंधार्‍यातील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.

सविस्तर वाचा »

चाळीसगाव बसस्थानकात दुकानदारांची मनमानी

चाळीसगाव- बस स्थानक परिसरात दुकानदारांची मनमानी सुरु असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. काही दुकानदारांना पाणी बाटली, पाऊच व इतर विक्रींचा परवाना नसतांना जादा दराने सर्रास विक्री आहे.

सविस्तर वाचा »

स्व.कन्हैयालाल बजाज यांची उद्या पुण्यतिथी

चाळीसगाव (प्रतिनिधी) – नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष व सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष स्व.बाबासाहेब कन्हैयालाल बजाज यांचा उद्या प्रथम पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

सविस्तर वाचा »

बामोशी बाबा यात्रेसाठी अतिक्रमण काढले

चाळीसगाव – पीर मुसा कादरी बाबा उरूसासाठी येणार्‍या भाविकांना बाबांचे दर्शन घेता यावे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नदीपात्राबरोबर दर्गा परिसरातील अतिक्रमण काढले.

सविस्तर वाचा »

चाळीसगावात मास्तरची मजनुगिरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) – विवाहीत महिलेला वारंवार फोन करून माझ्याशी प्रेम संबंध ठेव, अशी गळ घालणार्‍या एका शिक्षकाला विवाहितेच्या पतीनेच बेदम मारहाण करण्याची घटना आज सकाळी घडली आहे.

सविस्तर वाचा »

उपनगराध्यक्ष नदीपात्रात तळ ठोकून

चाळीसगांव (प्रतिनिधी) – शहरातील केर कचराच हद्दपार करण्याचा इशारा नगरपरिषदेने दिला असून उपनगराध्यक्ष प्रदिप निकम आणि सहकारी यासाठी कामाला लागली आहेत.

सविस्तर वाचा »
पाने 1 पैकी 9212345...102030...शेवटचा »
Copy Protected by Chetans WP-Copyprotect.