Tags: saimat

‘साईमत’च्या रावेर कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात

‘साईमत’च्या रावेर कार्यालयाचा वर्धापनदिन उत्साहात

रावेर (प्रतिनिधी)- ‘साईमत’च्या रावेर विभागीय कार्यालयाचा चौथा वर्धापनदिन काल सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. विविध मान्यवरांनी उपस्थिती देत ‘साईमत’च्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सविस्तर वाचा »

साईमतच्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव

साईमतच्या वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव

जळगाव- ‘दैनिक साईमत’च्या सातव्या वर्धापनदिनी काल सायंकाळी आयोजित स्नेहमेळाव्यात समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांनी उपस्थिती लावून शुभेच्छांना वर्षाव केला.

सविस्तर वाचा »

‘साईमत मीडिया ग्रुप’चे चित्रपट निर्मितीत पदार्पण

‘साईमत मीडिया ग्रुप’चे चित्रपट निर्मितीत पदार्पण

जळगाव-‘रविभूषण प्रॉडक्शन’ आणि ‘साईमत मीडिया ग्रुप’ यांची संयुक्त निर्मिती असलेला आणि आदिवासी समाजातील प्रश्‍नावर झोत टाकणार्‍या ‘दंडित’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण येथे सुरू झाले आहे.

सविस्तर वाचा »

साईमत चाळीसगाव विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात

साईमत चाळीसगाव विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात

चाळीसगाव (प्रतिनिधी) – ‘सायंदैनिक साईमत’च्या चाळीसगाव विभागीय कार्यालयाचा प्रथम वर्धापनदिन चाळीसगाव येथे काल मोठ्या उत्साहात पार पडला.

सविस्तर वाचा »

ना. सावकारे यांची ‘साईमत’ला सदिच्छा भेट

ना. सावकारे यांची ‘साईमत’ला सदिच्छा भेट

भुसावळ- कृषी राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी आज सकाळी ‘साईमत’च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

सविस्तर वाचा »

साईमत भुसावळ कार्यालयाचा वर्धापनदिन साजरा

भुसावळ- दैनिक साईमत’च्या भुसावळ कार्यालयाच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त काल आयोजित कार्यक्रमात समाजाच्या सर्व स्तरातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

सविस्तर वाचा »

प्रमोदभाऊ बर्‍हाटे यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिर

प्रमोदभाऊ बर्‍हाटे यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिर

जळगाव (प्रतिनिधी)- ‘साईमत’चे संपादक प्रमोदभाऊ बर्‍हाटे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि. २७ रोजी रेड स्वस्तिक सोसायटी आणि श्री स्वामीनारायण हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा »

भैय्यूजी महाराज यांची उद्या ‘साईमत’ला सदिच्छा भेट

जळगाव (वि.प्र.)- राष्ट्रीय युवा संत भैय्यूजी महाराज हे उद्या दिनांक २६ रोजी सकाळी नऊ वाजता ‘साईमत’च्या औद्योगिक वसाहतीमधील मुख्य कार्यालयास भेट देणार आहेत.

सविस्तर वाचा »

‘साईमत’चा वर्धापनदिन उत्साहात

जळगाव (वि.प्र.)- अल्पावधीतच जिल्ह्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘सायंदैनिक साईमत’चा पाचवा वर्धापन दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला.

सविस्तर वाचा »

‘साईमत’च्या ‘गौरवगाथे’चे थाटात प्रकाशन

मुक्ताईनगर-विरोधी पक्षनेते ना. खडसे यांच्या षष्टब्दीपुर्ती कार्यक्रमात ‘साईमत’तर्फे राज्य पातळीवर प्रसिध्द करण्यात येणार्‍या ‘गौरवगाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

सविस्तर वाचा »

‘साईमत’च्या चाळीसगाव कार्यालयाचे उद्घाटन

‘साईमत’च्या चाळीसगाव कार्यालयाचे उद्घाटन

चाळीसगाव-अल्पशा कालावधीत ‘साईमत’ने जी गरुडभरारी घेतली आहे ती कौतुकास्पद आहे, असे प्रशंसोद्गार पालकमंत्री ना. देवकर यांनी येथील ‘साईमत’च्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.

सविस्तर वाचा »

‘लोकहित दर्पण’च्या वर्धापनदिनानिमित्त भव्य कार्यक्रम

जळगाव (वि.प्र.)- ‘साप्ताहिक लोकहित दर्पण’च्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त रविवार दि. २९ एप्रिल रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा »

क्रिकेटमध्ये ‘साईमत’चा संघ अजिंक्य

क्रिकेटमध्ये ‘साईमत’चा संघ अजिंक्य

जळगाव- आपल्या लेखणीने वृत्तपत्रसृष्टी गाजविणार्‍या पत्रकार व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रजासत्ताक दिनी क्रीडा मैदानही गाजविले. साईमतच्या क्रिकेट चमुने क्रिकेट स्पर्धेतील अजिंक्यपद पटकावून ‘साईमत नं. १’ असल्याचे सिध्द केले.

सविस्तर वाचा »

‘साईमत’चा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जळगाव- ‘साईमत’ यशाची उत्तुंग भरारी घेत आहे, अल्पकाळात वाचकांच्या हृदयात स्थान मिळविणारे हे सायंदैनिक समाजात वैचारिक क्रांती घडविणारे ठरेल, असा आत्मविश्‍वास पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी सायंदैनिक ‘साईमत’च्या चतुर्थ वर्धापनदिनी शुभेच्छा देतांना व्यक्त केला.

सविस्तर वाचा »

प्रमोद बर्‍हाटे यांचा वाढदिवस साजरा

प्रमोद बर्‍हाटे यांचा वाढदिवस साजरा

जळगाव- सायंदैनिक साईमतचे संपादक तथा ‘परेश फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रमोद बर्‍हाटे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला.

सविस्तर वाचा »

रूपेरी पडद्यावर प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब:अलका कुबल

रूपेरी पडद्यावर प्रत्यक्ष जीवनाचे प्रतिबिंब:अलका कुबल

जळगाव (खा.प्र.) – चित्रपट व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर महिलांचे अतिरंजीत चित्रण करण्यात येते असा सातत्याने जो आरोप करण्यात येतो तो फेटाळून लावत विख्यात चित्रपट अभिनेत्री व निर्माती अलका कुबल यांनी रूपेरी पडद्यावर महिलांच्या जीवनाचे प्रतिबिंबच उमटत असल्याचे प्रतिपादन केले.

सविस्तर वाचा »

श्रोते हेच माझे मायबाप -सत्यपाल महाराज

(गजानन पाचपोळ) जळगाव-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रखर वाणी आणि खंजीरीच्या क्रांतीदर्शी बोलांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांची मने पेटविली. महाराजांच्या खंजीरीचे बोल ज्यांच्या कानी पडले त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. त्यांचा सहवास लाभलेले सत्यपाल महाराज हे विदर्भातील अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील सिरसोली नावाच्या लहानश्या गावातील गरीब घरात जन्माला आले. घरात अठरा विश्‍व दारिद्य्र, पिढीजात शिंप्याचा व्यवसाय करणारे वडिल […]

सविस्तर वाचा »

ना.देवकर यांच्याहस्ते साईमत दिनदर्शिकेचे प्रकाशन

जळगाव- निर्भीड पत्रकारितेबरोबरच सामान्य जनतेचे प्रश्‍न प्रखरपणे मांडण्याचे कार्य करणार्‍या सायंदैनिक साईमतने अल्पावधीत घेतलेली गरुडझेप ही, संपादक प्रमोद बर्‍हाटे यांच्या अथक परिश्रम व दूरदृष्टीचे द्योतक होय, असे प्रशंसोद्गार महाराष्ट्राचे कृषी, परिवहन राज्यमंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी आज सकाळी सायंदैनिक साईमतच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करतांना काढले. या छोटेखानी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी गोदावरी ङ्गाऊंडेशनचे प्रमुख माजी खा.डॉ.उल्हास […]

सविस्तर वाचा »
Copy Protected by Chetan's WP-Copyprotect.